'आयुका'ची विश्वभरारी : अंतराळाचा १.५ पेटाबाईट्स डेटा आता जगासाठी उपलब्ध
पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राने (आयुका) अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. 'आयुका'च्या शास्त्रज्ञांनी गोळा केलेला अंतराळातील घडामोडींचा प्रचंड डेटा आता जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना अभ्यासासाठी सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे विश्वाच्या निर




























































































































































































































































































































































































































ज्येष्ठ इतिहास संशोधक मा.