मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान


Mar 15, 2023 10:00 To 12:00

ज्येष्ठ इतिहास संशोधक मा. श्री. पांडुरंग बलकवडे आणि डॉ. पद्माकर गोरे लिखित
मराठ्यांच्या इतिहासातील ढमढेरे सरदारांचे योगदान
या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा
हस्ते मा. ना. अजित दादा पवार
(विरोधी पक्ष नेते महाराष्ट्र राज्य)
अध्यक्ष
मा. शिवाजीराजे भोसले
(तंजावर)
प्रमुख पाहुणे
मा. डॉ. सदानंद मोरे
(अध्यक्ष, महा. राज्य साहित्य व सां. मंडळ)
मा. डॉ. अमोल कोल्हे
(खासदार, शिरुर लोकसभा मतदार संघ ) (आमदार, खेड विधानसभा मतदार संघ )
मा. श्री. अशोक पवार (आमदार, शिरुर विधानसभा मतदार संघ )
मा. श्री. दिलीप मोहिते
गुरुवार दिनांक १५ जून २०२३ रोजी सकाळी १०:०० वा.
स्थळ
आण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती
निमंत्रक
सरदार जयसिंगराव ढमढेरे सांस्कृतिक व सामाजिक संस्था