•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

मतदान जागृतीसाठी - उदय निरगुडकरांचे व्याख्यान

विश्व संवाद केंद्र - पुणे 26 days ago
बातम्या  

पुणे, दिनांक २३ ः

विद्यार्थ्यांमध्ये मतदान जागृतीसाठी फर्ग्युसन महाविद्यालयात ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.२६) सकाळी ११ वाजता अॅम्फी थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडेल. दोनही दिवस शहरातील विविध संस्थांच्या वतीने डॉ. उदय निरगुडकर यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारीच संध्याकाळी सहा वाजता कात्रजच्या राजस सोसायटीजवळील रामभाऊ म्हाळगी शाळेत सुखसागर सांस्कृतीक मंडळाच्या वतीने, तसेच कसबा पेठेतील आरसीएम गुजराथी स्कुल येथे संपदा बॅंकेच्या वतीने संध्याकाळी सव्वा सात वाजता १०० टक्के मतदानासाठी डॉ. निरगुडकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (ता. २७) कर्वेनगरच्या शैलेश सभागृहात केशव माधव न्यासाच्या वतीने सकाळी नऊ वाजता विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता बिबवेवाडीपरिसरातील जेधेनगरच्या पार्वती बंगला येथेही डॉ. निरगुडकर मतदान जागृतीसाठी नागरिकांशी संवाद साधतील.


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • मतदान जागृतीसाठी - उदय निरगुडकरांचे व्याख्यान
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.