•  15 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

पुण्यश्लोक अहिल्यादेवींना ढोलताशा वादनातून मानवंदना

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 16 days ago
बातम्या   संस्कृती  

विश्व हिंदू परिषद आणि ढोल ताशा महासंघाचे आयोजन

पिंपरी, पुणे - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्ताने संत तुकाराम नगर परिसरातील नागरिक पुण्यश्लोक अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना देणार आहेत.
      विश्व हिंदू परिषद - बजरंग दल संत तुकाराम नगर व पिंपरी चिंचवड ढोल ताशा महासंघ यांच्या संयुक्त पुढाकाराने शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी ठीक ५ वाजता शहरातील वल्लभनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यालय प्रांगणात तब्बल ३०० ढोल ताशांचे वादन होणार आहे. विश्व हिंदू परिषद हिरक महोत्सवी वर्ष आणि  अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी  जन्म वर्षानिमित्त आगळीवेगळी मानवंदना देऊन त्यांच्या अतुलनीय कार्याचा जागर केला जाणार आहे.
         यावेळी परिसरातील विविध ढोल ताशा पथक, मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

--

काय ? अहिल्यादेवी होळकरांना मानवंदना

कोठे? वल्लभनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय विद्यालय

केंव्हा? शनिवारी 31 ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजता 


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • अहिल्यादेवी होळकर
  • मानवंदना
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (12), सामाजिक (138), कला (3), संस्कृती (38), हिंदुत्व (27), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (7), विज्ञान (5), क्रीडा (3), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.