रक्तदान शिबीर
Mar 16, 2023 08:00 To 17:00
करु या सहकुटुंब रक्तदान..वाचवुया गरजुंचे प्राण!
अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिकआश्रम
आयोजित
रा.स्व संघाचे पूर्व सरसंघचालक पूजनीय रज्जूभैय्या
यांच्या स्मृतिदिनानिमित्त
????रक्तदान शिबिर????
दिनांक- रविवार १६ जुलै २०२३: वेळ- सकाळी ८ ते सायं.५
स्थळ- कौशिक आश्रम,४८४ /९८, मित्रमंडळ हौसिंग सोसायटी पर्वती पुणे ४११००९
गुगल फाॅर्म लिंक-
https://forms.gle/ws8h3QsJgiftKULk8
????आजच नोंदणी करा...
करु या सहकुटुंब रक्तदान..वाचवुया गरजुंचे प्राण!
???? रक्तदान शिबीर????
रक्तदान शिबीरआयोजित करण्यात येत आहे.
आपण आपल्या नातेवाईक व मित्रमंडळीसह या शिबीरात रक्तदान करुन सहभागी व्हावे हीच विनंती.
???? रक्तदान म्हणजे प्राणदान...????
