•  11 Mar 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

> राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या उज्वल भविष्याच्या दिशेने

विश्व संवाद केंद्र - पुणे 17 days ago
पुस्तक परिचय  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

> राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या उज्वल भविष्याच्या दिशेने

१९२५ ला स्थापना झालेल्या RSS ला आता जवळपास शंभर वर्षे होत आली आहेत.हा संघ जगाच्या दृष्टीनं एक गूढ आहे.त्यात नेमकं काय चालतं हे समजत नाही.हा संघ सुरुवातीला दुर्लक्षित होता.पुढं ज्याच्या नशिबी केवळ हेटाळणी आली.त्याची टिंगलटवाळी झाली. त्या पुढं प्रचंड विरोध झाला.संघ अनेक आव्हानं  झेलून आणि प्रतिकार पचवून देशाच्या सांस्कृतिक पटलावर केंद्रस्थानी पोहचला. संघात सामील होणाऱ्या स्वयंसेवकांची वाढणारी संख्या,लाखोंच्या संख्येत असलेली सेवा प्रकल्प,दवाखाने, शाळा, महाविद्यालय,बँका! अशा या संघाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आणि भविष्याचा वेध घेणारे हे पुस्तक वाचकाला संघ समजून घेण्यासाठी आणि संघाचे लक्ष्य जाणून घेण्यासाठी निश्चितच मदत करेन.

लेखक: सुनीलजी आंबेकर
मराठी अनुवाद:आरती देवगांकर

पृष्ठ:३०७.   मूल्य:४००/ 

सवलत मूल्य:३२०+४० टपाल
३६० रु मध्ये घरपोच

संपर्क: 8999192654


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • > राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या उज्वल भविष्याच्या दिशेने
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (36), संस्कृती (34), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.