
अविनाशी बीज : भारतीय गणित व त्यांच्या विश्वसंचारचा रंजक इतिहास
प्रकाशन : ११ जाने. २०२५
पाने २०६ | मूळ किंमत ६०० रु.
प्रकाशन पूर्व सवलत मूल्य ४५० रु. (+ टपाल ३५)
युरोपीय गणिताची देणगी समजल्या जाणाऱ्या कॅल्क्युलस च्या शोधाची रुजुवात या शोधाच्या चार शतके आही केरळमध्ये कशी झाली? पायथागोरसची म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्रिकोणमितीची प्रमेये इ.स.. पू. ८०० मधील शुल्बसूत्रांमध्ये कशी आढळतात? प्राचीन भारतीय खगोलशास्त्राचे योगदान काय? हिंदू तत्वज्ञानाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली आणि विकसित झालेल्या प्राचीन हिंदू गणितीय परंपरेचा हास कसा झाला? अशा या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे सांगणारा हिंदू गणिताचा मनोरंजक इतिहासा मूळ इंग्रजी लेखक डॉ. भास्कर कांबळे मराठी अनुवाद - डॉ. श्रीराम चौधाईवाले व आनंद विधाते
संपर्क
8999192654
भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे