Being Different ह्या पुस्तकाचा ‘धर्म माझा वेगळा’ - पाश्चात्यांच्या वैश्विकीकरणाला दिलेले भारतीय आव्हान, - मराठी अनुवाद
या पुस्तकाविषयी आपला अभिप्राय देताना श्री अरविंद सोसायटी पॉंडिचेरीचे संचालक संपदानंद मिश्रा म्हणतात,"द बॅटल फॉर संस्कृत मध्ये वैदिक अंत:स्थांशी केवळ बहिःस्थांशी युद्ध करण्यासाठी आवश्यकता ज्ञानाचे पाठबळ व सामग्री देण्याचेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या संस्कृतीला तिच्या मूळ तत्वांच्या आधारे चिरस्थाई करण्याचे मोठे सामर्थ्य आहे. सर्व संस्कृतप्रेमी विद्वान व वैदिक परंपरांचे पालन करणाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी हे पुस्तक वाचावे व संबंधित मुद्द्यांवर गंभीर बौद्धिक संघर्षासाठी सुचवलेल्या स्वदेश संघात सामील व्हावे."
पाश्चात्त्य विद्वान भारतीय संस्कृती आणि संस्कृतच्या संदर्भात अभ्यास करून त्याच्यामध्ये जितके भेद निर्माण करता येतील तितका प्रयत्न करतात, असे लेखकाला दिसलेले आहे. मुळात त्यांच्या मेहनतीचा, कष्टाचा, अभ्यासाचा हेतूच शक्य तितके वैगुन्य शोधणे हा आहे असे लेखक प्रस्तुत ग्रंथात स्पष्ट करतो. भारताविषयीच्या चर्चेच्या सध्या चालू असलेल्या पाश्चातीकरणाला आव्हान देणारी नवी जागृती भारतात येत आहे. द बॅटल फोर संस्कृत मध्ये संस्कृत व संस्कृतीच्या भारतीय संस्कृतीच्या पारंपारिक विद्वानांना अमेरिकेत मूळ असलेल्या एका महत्त्वाच्या विचारधारेबद्दल सावधानतेचा इशारा देण्याचा हा प्रयत्न आहे. अमेरिकेत मूळ असलेल्या या विचारधारेने भारताच्या सांस्कृतिक सामाजिक व राजकीय पैलुंवर वर्चस्व मिळवायला प्रारंभ केलेला आहे. संस्कृत ग्रंथांचे त्यांच्या सोयीने विश्लेषण करून, त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेत हस्तक्षेप केलेला आहे. एक प्रकारे त्यांनी भारतीयांमध्ये विष पेरलेले आहे. याचाच आधार घेऊन काही डावे भारतीय समाजामध्ये दरी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
राजीव मल्होत्रा यांचे Being Different हे पुस्तक आता मराठीत!.
विशेष सवलत -
पुस्तक १: धर्म माझा वेगळा
भारतीय विचार साधना प्रकाशनाने नुकताच Being Different ह्या पुस्तकाचा ‘धर्म माझा वेगळा’ - पाश्चात्यांच्या वैश्विकीकरणाला दिलेले भारतीय आव्हान, ह्या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे.
हा विषय फक्त धर्म ह्या अर्थाने नाही तर एकूण समाजव्यवस्था ह्या अर्थाने आहे. सेमेटिक रिलिजन्स आणि हिंदू धर्म आणि समाजव्यवस्था ह्यामधील तात्त्विक, मूलभूत फरक सांगणारे हे लेखन.
लेखक: राजीव मल्होत्रा
अनुवाद: पुलिंद सावंत
मूल्य:६५०/
सवलत मूल्य:५३०/+३५ टपाल = ५७५/
पुस्तक क्रमांक:२
राजीव मल्होत्रा यांचे जगभर गाजलेल्या The Battle for Sanskrit पुस्तकाचा पुस्तकाचा मराठी अनुवाद
"संघर्ष संस्कृत आणि संस्कृतीसाठी"
लेखक : राजीव मल्होत्रा
मराठी अनुवाद : डॉ सुप्रिया सहस्रबुद्धे
मूल्य: ७५०/
सवलत मूल्य: ६००/
शिपिंग: ३५/ एकुण: ६३५/