विज्ञान भारती - सृष्टिज्ञान मासिक दिवाळी विशेषांक प्रकाशन कार्यक्रम


Mar 06, 2023 13:37 To 00:00

सस्नेह नमस्कार ????
गेली ९५ वर्षे सातत्याने मराठीतून विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची दीर्घ परंपरा असलेल्या सृष्टिज्ञान मासिकाचे मार्च २०२३ पासून विज्ञान भारती प्रकाशन करीत आहे. या वर्षीच्या माहितीपूर्ण दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन कार्यक्रम करण्याचे आपण योजिले आहे. 
प्रकाशन कार्यक्रम
दिनांक : ७ नोव्हेंबर २०२३, मंगळवार 
वेळ : सायं ६.००

स्थळ : भारतीय विचार साधना सभागृह, लिमये वाडी, सदाशिव पेठ, पुणे
प्रमुख अतिथी : डॉ. संजयजी ढोले (प्रख्यात शास्त्रज्ञ व विज्ञान लेखक)

या कार्यक्रमास आपली उपस्थिती  प्रार्थनिय आहे. कार्यक्रमास उपस्थित राहून विज्ञान भारती -सृष्टिज्ञान परिवारावरील आपला स्नेह वृद्धिंगत करावा, ही विनंती 
धन्यवाद ! 
विज्ञान भारती-सृष्टिज्ञान
कार्यकारी मंडळ
Google Map : https://maps.app.goo.gl/WYPPE8ya3Zs2HQi69