'अज्ञात पानिपत' ग्रंथ प्रकाशन सोहळा
Jun 11, 2023 18:30 To 20:00
भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर
ग. ह. खरे स्मृतीदिन कार्यक्रम
ग्रंथ प्रकाशन सोहळा
मर्वेन टेक्नॉलॉजीज् प्रकाशित
अज्ञात पानिपत
हस्ते शिवचरित्रकार मा. श्री. गजानन भास्कर मेहेंदळे
अध्यक्ष मा. श्री. प्रदीपदादा रावत
वक्ते मा. श्री. पांडुरंगजी बलकवडे
लेखक श्री. मनोज दाणी
स्थळ - भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे टाटा सभागृह, लॉ कॉलेज रोड, पुणे
रविवार दि. ११ जून २०२३ रोजी सायंकाळी ०६.३०
कार्यक्रमानंतर हा ग्रंथ ₹९०० या सवलतीत उपलब्ध असेल
मनोज दाणी ९७८३३ ६७६३८
सुधीर वैशंपायन सचिव, भां.प्रा.सं.म.
आपले विनीत
बी.डी. कुलकर्णी उपाध्यक्ष, भा.इ.सं.म.
मनोज केळकर ९७६४४ ५०८००
