एकता मासिक दिवाळी अंक प्रकाशन सोहळा
Mar 06, 2023 12:00 To 00:00
एकता मासिकाचा दिवाळी अंक प्रकाशन सोहळा 8 नोव्हेंबर 2023 ला बुधवारी गोवर्धन मंगल कार्यालय, पुणे येथे सायंकाळी 5.30 वाजता आयोजित केलेला आहे.
रवींद्र वंजारवाडकर , पुणे महानगर संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शुभहस्ते दिवाळी अंक प्रकाशन होणार असुन प्रमुख पाहुणे अॅड. एस . के जैन , अध्यक्ष एस. पी. मंडळी, उपस्थिती रहाणार आहेत. कार्यक्रमाला एकता मासिक फाऊंडेशनचे रवींद्र घाटपांडे यांची प्रमुख उपस्थिती असून एकता मासिकाचे संचालक आदिनाथ पाटील आणि संपादक रुपाली भुसारी उपस्थित राहणार आहेत. सर्वांसाठी कार्यक्रम खुला आहे.
