अचानक एका मध्यरात्री लागू झालेल्या आणीबाणीच्या विरोधात संघर्षासाठी सर्वात आघाडीवर होते ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक. या संघर्षाच्या आठवणी जागा करत आहेत रा. स्व. संघ अ. भा. कार्यकारिणीचे सदस्य सुहासराव हिरेमठ. त्यांच्याशी संवाद साधत आहेत ज्येष्ठ पत्रकार विनायक करमरकर.
मुलाखत आवडली. खूप माहिती मिळाली.
आणीबाणीच्या वेळी वयाने लहान असलेल्या किंवा जन्मही न झालेल्यांना हे कळणे आवश्यक आहे.
S J
01 Jul 2023 10:35